जनसेवेसाठी सदैव तत्पर नेतृत्व आमदार संजयभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून क्रीडा प्रेमी करता

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0

धर्मवीर राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव सुरू नविन वर्षाची दबंग सुरुवात

जनसेवेसाठी सदैव तत्पर नेतृत्व आमदार संजयभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून क्रीडा प्रेमी करता


बुलढाणा: मानाचा मुजरा, श्री,छत्रपती शिवाजी महाराज हॉलीबॉल चषक २०२४ या सह विविध खेळांचा पुरुष व महिलांचा क्रीडा महाकुंभ बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार येथे मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे...!आज दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी मैदानावर खो-खोचे प्रात्यक्षिक सुरू असताना त्यातील खेळणाऱ्या खेळाडूला थोडी ईजा झाली, असे आमदार बुलढाणा संजय भाऊ गायकवाड यांच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब त्या खेळाडूला स्वतः प्राथमिक उपचारासाठी नेले आणि त्याचा उपचार होईपर्यंत त्याची आस्थेने विचारपूस केली, यावेळी त्या ठिकाणी असंख्य खेळाडू तसेच शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते....!


Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)