![]() |
| पिण्याचे पाणी अत्यंत दुषीत प प्रमाणात नळाद्वारे देण्यात येत आहे: दानिश शेख |
मलकापुर टुडे न्यूज
आज दिनाक 16 मे 2024 गुरुवार रोजी AIMIM मलकापूर तर्फे मा. जिल्हाध्यक्ष दानिश शेख यांचे नेतृत्वात मा.उपविभागीय अधिकारी साहेब मलकापुर व प्रशासक तथा तहसीलदार साहेब मलकापुर व मुख्याधिकारी साहेब नगर परिषद मलकापुर यांना निवेदन देण्यात आला कि मलकापुर शहरात नगर परिषदद्वारा पिण्याचे पाणी अत्यंत दुषीत प प्रमाणात नळाद्वारे देण्यात येत आहे. जे पाणि जनावरे सुध्दा पिणार नाही अशे पाणी मलकापुर शहरतील जनतेला नगर परिषदच्या ढिसाळ नियोजनमुळे पिण्यास भाग पाळत आहे. त्या पिण्याचे पाण्यामुळे लहान मुले वयवृद्ध, आजारी होत आहे. रोगराई पसरण्याची शक्यता नाकरता येत नाही.
तसेच मलकापुर शहरातील गरीब जनतेला लग्नसोहळ्यासाठी जागेच्या अभावी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे व लोकसभेच्या निवडणुकांचे मतदान झाले असल्याने आज रोजी नगर परिषदच्या शाळा व शाळांचे परीसर आदर्श आचार संहिता चे उल्लघन होणार नाहि या अटि व शर्तीवर नियामानुसार देण्यात यावे....
या वेळी मलकापुर शहर अध्यक्ष एडवोकेट इमरान रशीद खान
शहर महासचिव ईमरान खान मौलाना
शहर सचिव जफर बिल्डर
बादशाह भाई, अशरफ भाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते....


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।