![]() |
प्रमिलाताई इंगळे यांच्या हस्ते साडीवाटप चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
Malkapur TODAY डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त प्रमिलाताई इंगळे यांच्या हस्ते साडीवाटप चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ प्रमिलाताई एन इंगळे यांनी व मुख्य मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमाला लाभलेले मार्गदर्शक माननीय चैनसुख जी संचेती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब महिलांना साडीवाटप करण्यात आली व कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून लाभलेले सारिका ताई डागा अश्विनीताई काकडे नीलिमाताई जावर पुष्पाताई जाधव शितलताई राजपूत मोहनजी शर्मा शंकर पाटील अमृत बोंबटकर यश भाऊ संचेती रामभाऊ झांबरे योगेश पटणीस मिलिंद भाऊ डवले संतोष भाऊ बोंबटकर खांडेकर साहेब यांची सर्वांची उपस्थिती होती |


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।