व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा विभागीय संघटना सदस्यांची मिटिंग Meeting of Marathwada Divisional Association Members of Voice of Media

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0
Meeting of Marathwada Divisional Association Members of Voice of Media


 व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र पालकसचिव विजयजी चोरडिया सर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे संघटना सदस्यांची मिटिंग घेऊन विविध विषयावर चर्चा केली.

पत्रकारांचा विमा, हेल्थ कार्ड, घरकुल यासह विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले
जिल्हाची संघटनात्मक बांधणी मजबूत करून त्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकारांना शासन स्तरावरील सवलती अधिक प्रमाणात कशा मिळतील या बाबतची माहिती दिली.
श्रीयुत चोरडीया यांचा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील व जिल्हा प्रवक्ता डॉ. दगडू माने यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी रविकिरण चौगुले, महेश आंबेकर , बाळासो पाटील , शितल पाटील ,अजित लटके , संतोष तारळे ,अतुल भोजणे , निखिल भिसे कुलदिप कुंभार , प्रल्हाद साळुंखे ,राहूल डोंगरे,संजयकुमार गायकवाड, आदि उपस्थित होते

Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)