भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारतातील अनेक विरोधी पक्षाना केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून विनाकारण त्रास देऊन दबावाचे राजकारण केल्या जात आहे.देशातील अनेक गंभिर प्रश्न बाजूला सारून केवळ द्वे षाचे राजकारण केले जात आहे, रोजगार निर्मिती,अंगणवाडी सेविका आशा वर्कर, यांचा अनेक दिवसापासून सुरी असलेला संप सुरूच आहे,पण याकडे सोईस्कर दुर्लक्ष करून केवळ विरोधकांना लक्ष केले जात आहे. रोहित पवार हे राज्यातील एक सक्षम नेतृत्व असून शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत. इडी la न घाबरता खाबिरपने पवार साहेबांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या पाठीशी पूर्ण पक्ष ताकतीने ऊभा आहे.त्या करीता राष्ट्रवादी पार्टी मलकापूर तालुका व शहर चा वतीने उपविभागीय अधिकरी यांना निवेदन सादर करून इडि प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ राय पुरे, राज्य संघटक अनिल दादा झोपे, जिल्हा महिला अध्यक्ष वनिता ताई गायकवाड,ग्राहक सरक्षण राज्य उपाधक्ष उषा ताई वनारे, शहर अध्यक्ष अरुण अगरवाल, जिल्हा उपाध्यक्ष एस. पी. संबारे,तालुका अध्यक्ष उमाकांत चौधरी,
सामाजिक न्याय जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सुरडकर, गजानन आढाव,जिल्हा सचिव संजय जाधव, पांडू पाटील, समाधान बविसाने,श्रावण वाघ,लखन भाई,अजीम कुरेशी, सलमान भाई मुशरफ मी भाई,युवा नेते श्रीराम खोडके, विजय मोरे,गणेश गायकवाड, एकनाथ संबारे बबन तायडे,अमित झनके,विनोद व्यवहारे, विजय झनके, अनंता चिकटे,रामभाऊ कल्याणकर,सुरेश जवरे यांचे सह आदी पदाधिकारी उपस्थीत होते.


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।