![]() |
| Raver Lok Sabha: पाच उमेदवारांची माघार २४ उमेदवार निवडणूक रिंगणात |
( Malkapur TODAY )
Raver Lok Sabha - रावेर लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता छाननीअंती २९ उमेदवारांचे नामांकन अर्ज वैध ठरले होते. तर २९ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ५ उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतल्याने आता २४ उमेदवार निवडणूक रिंगणात
आहेत.
रावेर लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या २५ एप्रिल या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल
३१ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर छाननीमध्ये दोन उमेदवारांचे अर्ज त्रुटी असल्यामुळे बाद ठरविण्यात आले होते. त्यामुळे कोमलबाई बापुराव पाटील (अपक्ष), जितेंद्र पांडुरंग छाननीअंती २९ उमेदवारांचे अर्ज कायम होते
२९ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदतीपर्यंत भिवराज रामदास रायसिंगे (अपक्ष), ममता उर्फ शेख रऊफ युसुफ, राहुलरॉय अशोक मुळे, नितीन मुमताज भिकारी तडवी (अपक्ष), युवराज देवसिंग प्रल्हाद कांडेलकर, शेख कुर्बान शेख करीम, नाजमीन बारेला (अपक्ष), डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते (अपक्ष), शे.रमजान या पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे श्रीराम ओंकार पाटील (अपक्ष), श्रीराम सिताराम घेतल्याने आता २४ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.
यामध्ये रक्षा निखिल खडसे (भारतीय जनता पार्टी), विजय रामकृष्ण काळे (बहुजन समाज पार्टी), श्रीराम दयाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार), अशोक बाबुराव जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक), गुलाब दयाराम भिल (भारती आदिवासी पार्टी), वसंत शंकर कोलते ( बहुजन मुक्ती पार्टी), संजय पंडीत ब्राम्हणे ( वंचित बहुजन अघाडी), संजयकुमार लक्ष्मण वानखेडे (रिपब्लिकन S पार्टी ऑफ इंडिया (सोशल), अनिल पितांबर वाघ (अपक्ष),
अमित हरिभाऊ कोलते
(अपक्ष), प्रा.डॉ. आशिष सुभाष जाधव (अपक्ष),
एकनाथ नागो साळुंके (अपक्ष),
कोमलबाई बापुराव पाटील (अपक्ष), जितेंद्र पांडुरंग पाटील (अपक्ष), प्रविण लक्ष्मण पाटील (अपक्ष), भिवराज रामदास रायसिंगे (अपक्ष), ममता उर्फ मुमताज भिकारी तडवी (अपक्ष), युवराज देवसिंग बारेला (अपक्ष), डॉ.योगेंद्र विठ्ठल कोलते (अपक्ष), श्रीराम ओंकार पाटील (अपक्ष), श्रीराम सिताराम पाटील (अपक्ष), शेख आबिद शेख बशीर (अपक्ष), सागर प्रभाकर पाटील (अपक्ष), संजय प्रल्हाद कांडेलकर (अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
24 candidates in Raver Lok Sabha constituency


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।